🥇पुर्णा तालुक्यातील फुकटगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची उत्तुंग यशाची परंपरा कायम...!


💥शाळेच्या 4 विद्यार्थिनी ह्या गोल्ड व सिल्व्हर मेडल मिळवून राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत💥

 📝श्रेया IAS अकॅडमी तर्फे घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेचा निकाल दिनांक-18/06/2022 रोजी जाहीर झाला. या निकालात फुकटगाव शाळेच्या 4 विद्यार्थिनी ह्या गोल्ड व सिल्व्हर मेडल मिळवून राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत आल्या आहेत व तसेच ईतर 30 विद्यार्थी व विद्यार्थिनी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत.

🥇1) गौरी बालाजी बोकारे वर्ग-6 वा, केंद्र. गु.क्र.1, राज्य.गु.क्र.21.गोल्ड मेडल प्राप्त.🥇

🥈2) प्रेरणा नामदेव बोकारे वर्ग-3 रा, केंद्र.गु.क्र.7,राज्य.गु.क्र.24.सिल्व्हर मेडल प्राप्त 🥈*

🥈3) स्वरांगी देविदास बोकारे वर्ग- 7 वा, केंद्र. गु.क्र.5, राज्य.गु.क्र.27.सिल्व्हर मेडल प्राप्त 🥈*

🥈4)मानसी मानिका बोकारे वर्ग- 4 था, केंद्र.गु.क्र.3,राज्य.गु.क्र.41सिल्व्हर मेडल प्राप्त🥈

🏆सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळा व्यवस्थापन समिती,समस्त गावकरी मंडळी, मुख्याध्यापक व सर्व शिक्षकवृंद यांच्याकडून मनःपूर्वक अभिनंदन !🏆

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या