💥या सत्कार सोहळ्यात पोलिस निरीक्षक दीपक दंतूरवार यांची प्रमुख उपस्थिती💥
जिंतुर प्रतीनिथी / बी.डी. रामपूरकर
येथील माैलाना आजाद कॉलोनी सौदी अरेबिया येथे हज यात्रे च्या दर्शनासाठी जाणारे भाविक यांचा सत्कार सोहळा टीका खान नगरसेवक यांच्या निवासस्थानी संपन्न झाला
या सत्कार सोहळ्यात प्रमुख उपस्थिती पोलिस निरीक्षक दीपक दंतूरवार,मुफती कलीमबेग,प्रताप देशमुख,बासुखान पठाण,काजी आसेफाेदिन,मुन्ना सर,अब्दुल रहमान नगरसेवक,प्रभाकर वजीर, राजु वैष्णव,सय्यद फेरोज, रियाज भाईमिया,फेराेज मिस्तरी,अब्दुल मुखीद,माैलाना सिराज,नफीस मामु, नियाजु लाला,स.हाशम,माैलाना मुजीब, माेसिनखान पठाण,माैलाना अनिस,करामतखान, बाबाखान सिराज सिद्दिकी यांच्यासह शहरातील हिंदू मुस्लीम नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.....
0 टिप्पण्या