💥उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांनी दि.26 जुन रोजी सहकाऱ्यासोबत येलदरी धरणात पोहण्याचा आनंद घेतला💥
शिवशंकर निरगुडे : हिंगोली
सध्या हिंगोली जिल्ह्यात कार्यरत असलेले उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांनी दि .26/06/2022 रोजी आपल्या सहकाऱ्यासोबत येलदरी धरण येथे जाऊन पोहण्याचा आनंद घेतला आहे उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांनी तब्बल दोन तासात साडे आठ की. मी .चे अंतर पोहूण कापले आहे महसूल विभागात त्याची कर्तव्यदक्ष अधिकारी म्हनूण ओळख आहे उपविभागीय अधिकारी आपल्या कामातून वेळात वेळ काढून त्याचे छंद जोपासतात पोहणे .सायंकलिंग .रनिंग हें त्याचे आवडते छंद आहेत काल रविवारी त्यांनी तब्बल दोन तासात साडे आठ किलोमीटरचे अंतर पोहूण कापले आहे.
दोन वर्षा पुर्वी सेनगाव येथे प्रशिक्षणार्थ पारधी हें रुजू झाले होते त्यानंतर काही काळ त्यांनी सेलू येथे उपविभागीय अधिकारी म्हुणन सेवा बजावल्या नंतर त्यांनी आत्ता हिंगोलीच्या उपविभागीय अधिकारी पदावर रुजू आहेत महसूल कामात त्याची वेगळीच ओळख त्यांनी निर्माण केली आहे महसूल विभागाच्या अनेक कामांना त्यांनी चालना दिली आहे महत्व पूर्ण योजना वर काम चालू आहेत एकीकडे महसूलच्या कामाचा कारभार सांभाळत त्यांच्या अंगी असलेल्या छंदाचीहि ते जोपासना करतात उमाकांत पारधी यांनी या पुर्वी देखिल .पूणे कोल्हापूर .नाशिक .नागपूर .औरंगाबाद येथील 21 की .मी धावण्याच्या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता तसेंच मागच्या महिन्यात यांनी औरंगाबाद ते जिंतूर व जिंतूर ते औरंगाबाद असे 300 किलोमीटर चे अंतर त्यांनी सायकल वर तब्बल 13 तास 20 मिनिटात पूर्ण केले होते हें अंतर पूर्ण केल्या बद्दल जिंतूर येथील सायकलिंग क्लबच्या वतीने त्याचा जंगी सत्कार देखिल करण्यात आला होता काल त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत येलदरी येथील धरणावर जाऊन पोहण्याचा आनंद घेतला त्यांनी तब्बल दोन तासात साडे आठ की .मी अंतर पोहूण कापले आहे त्यांच्या या जिगरबाज छंदाचे नेहमीच कौतुक होते असते त्यांच्या या छंदा बाबत त्याना विचारणा केली असता शालेय जीवना पासून सायकलिंक रनिंग व पोहण्याचा छंद त्यांनी जोपासल्याचे त्यांनी सांगितले आहे....
0 टिप्पण्या