💥जंग-ए-अजितन्युज हेडलाईन्स - पुर्णा शहर लोकल न्युज अपडेट्स.....!


💥पुर्णेत मतदार याद्यांमध्ये मतदारांच्या नावात प्रचंड घोळ💥

१) पुर्णेत मतदार याद्यांमध्ये मतदारांच्या नावात प्रचंड घोळ : प्रस्थापित आजी/माजी लोकप्रतिनिधींनी स्वतःच्या सोईनुसार केली मददारांच्या नावाची पळवा पळवी....

२) पुर्णेत दर सोमवारी भरणाऱ्या भाजीपाला बाजारासह दर शनिवारी भरणाऱ्या जनावरांच्या बाजारात चोरट्यांचा धुमाकूळ : दाग दागीने पाकीटांसह मोबाईल चोरीचे प्रकारही वाढले....

३) पुर्णेतील शैक्षणिक संस्थांमध्ये आरटीआय कायद्याची पायमल्ली ? शैक्षणिक संस्था झाल्या बेलगाम : शाळाबाह्य विद्यार्थ्यांसह स्वतःच्या संस्थेतील विद्यार्थ्यांना देखील संख्यावाढीचे कारण दाखवून प्रवेश देण्यास टाळाटाळ कोरोना महामारी काळातील लॉकडाऊन मुळे अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य धोक्यात...

४) पुर्णा नगर परिषद पाणीपुरवठा विभागाकडून शहरातील नागरिकांना पिण्याअयोग्य व दुषित मातीयुक्त पाणीपुरवठा : नागरीकांचे आरोग्य धोक्यात शहरात गेस्टो मलेरीया टायफाईड डेंग्यू काविळसह साथींचे आजार मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता...

५) पुर्णेत दहा दिवसात तिन निर्घृण हत्येच्या घटना शहरातील लोहमार्गा पलिकडील भागात अवघ्या पाच दिवसात दोन रेल्वे कर्मचाऱ्यांची निर्घृण हत्या तर ग्रामीण भागातील धनगर टाकळीत एका २५ वर्षीय विवाहित महिलेची गळा आवळून निर्घृण हत्या तालुक्यात कायदा व सुव्यवस्थेव गंभीर प्रश्न चिन्ह...

६) आझादी का अमृत महोत्सावा निमित "रेल्वे सुरक्षा बला" कडुन विविध कार्यक्रमाचे आयोजन : पुर्णा,नांदेड,मुदखेड या प्रमुख रेल्वे स्थानकावर स्वच्छता अभियान प्रवाशांसाठी जलपान एकता दौडसह विविध कार्यक्रम संपन्न...   

७) पुर्णा शहरात जुलै २०२२ या महिण्यात 'सन्मान सर्वधर्मिय धर्म गुरूंचा' या राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणाऱ्या कार्यक्रमाचे आयोजन...

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या