💥यावेळी सरपंच पूजा अमोल मस्के यांच्या हस्ते सर्व प्रथम महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले💥
शिवशंकर निरगुडे : हिंगोली
सेनगाव तालुक्यातील हिवरखेडा येथील जिल्हा परिषद शाळेत 10वी तील उतीर्ण झालेल्या मुला व मुलीचा मान्य वराच्या हस्ते सत्कार करण्यात आला आहे सत्कार समारोपचा कार्यक्रम दि 20/06/2022 रोजी हिवरखेडा येथील जिल्हा परिषद शाळेत करण्यात आला या वेळी सर्व सरपंच पूजा अमोल मस्के यांच्या हस्ते सर्व प्रथम महात्मा फुले यांचा प्रतिमेचे पूजन करून व पुष्पहार अर्पण करून या कार्यक्रमाला सुरुवात झाली कार्यक्रमाचे सूत्र संचालन पवार सर यांनी केले तर 10 वी उतीर्ण झालेल्या विध्यार्थाना गाडेकर सर यांनी मार्गदर्शन केले या सर्व कार्यक्रमाचे आयोजन अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेचे जिल्हा प्रसिध्दी प्रमूख शिवशंकर निरगुडे व सामाजिक कार्यकर्ते शिवाजीराव गायकवाड यांनी केले होते या वेळी प्रत्येक विध्यार्थीचा वही व पेन देऊन सत्कार करण्यात आला होता या वेळी उपस्थिती सरपंच पूजा अमोल ग्रामपंचायत सदस्य शरद निरगुडे .भगवान निरगुडे केशव जाधव .माधव जाधव नागेश गायकवाड अाश्रूजी गायकवाड .तसेंच महिला कावेराबाई निरगुडे .वछलाबाई निरगुडे .रुक्मिनाबाई गायकवाड व तसेंच शाळेतील शिक्षक .मुख्याध्यापक .गाडेकर सर .पवार सर .मोरे सर .महाले सर .पोपळघट सर .बोराडे सर .यांची उपस्थिती होती
* 10 वि तिल उतीर्ण झालेल्या गुणवंत विध्यार्थी यांचे नावे :-
1)अलका ज्ञानेश्वर गायकवाड 87%
2)वैष्णवी बाळू सातपुते 84.40.%
3)पुनम ज्ञानेश्वर जाधव 69.80%
4)पायल शंकर देशमाने 75.80%
5)तेजश गणेश शिरसागर 84.60%
6)प्रफुल्ल केशव इंगळे 74%
7)शुभम सीताराम निरगुडे 84%
8)अश्विनी दिलीप ईरतकर 82.40%
9)नितीन साहेबराव गौरनर 60%
10)संघमित्रा छत्रपती इंगळे 79.60%
11)बादल साहेबराव सरोदे .61%
ह्या सर्व विध्याथ्यानी घवघवीत यश संपादन केल्या बद्दल यांचा सत्कार करण्यात आला आहे....
0 टिप्पण्या