💥जंग-ए-अजितन्युज हेडलाईन्स - दिवसभरातील महत्वाचे अपडेट हेडलाईन्स बातम्या....!


 💥मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आमच्या पक्षाचा पूर्ण पाठिंबा - शरद पवार

✍️ मोहन चौकेकर 

1) 'बंडखोर 16 आमदारांचे सदस्यत्व लवकरच होणार रद्द, कायदेशीर लढाई सुरू, अरविंद सावंत यांची माहिती

2) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आमच्या पक्षाचा पूर्ण पाठिंबा - शरद पवार

3) सर्व बंडखोर आमदारांच्या सुरक्षेबाबत राज्यपालांचे डीजीपींना पत्र, आमदारांना आणि कुटुंबीयांना तात्काळ पोलीस संरक्षण द्यावे

(4) रणजी ट्रॉफीत मध्य प्रदेशचा दुष्काळ 67 वर्षांनी हटला, अंतिम सामन्यात मुंबईचा पराभव करत 6 गडी राखून विजय

(5) मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आणखी एक झटका, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत एकनाथ शिंदे गटात सामील 

(6) प्रादेशिक सैन्यात अधिकारी पदांची भरती; पदवीधरांना 1 जुलैपासून करता येईल अर्ज

(7) २३ वर्षांपूर्वी जे मैदान अश्रूनयनांनी सोडले, तेथेच आज इतिहास घडवला;रणजी ट्रॉफी मध्य प्रदेशचा विजय साकारला

(8) वाघाच्या हल्ल्यात पोर्ला येथील युवक ठार, सरपण आणण्यासाठी जंगलात गेला असताना हल्ला

(9) बंडखोर आमदारांना केंद्राकडून सुरक्षा; घरांबाहेर CRPF चे जवान तैनात 

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या