💥हिवरखेडा येथील जिल्हा परिषद शाळेत आंतरराष्ट्रीय जागतिक योग दिवस साजरा....!


💥या वेळी ग्रामसेवक गणेश सुळ यांची प्रमुख उपस्थिती💥 

शिवशंकर निरगुडे : हिंगोली

आज आंतरराष्ट्रीय जागतिक योग दिनानिमित्त आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा  हिवरखेडा  येथे साजरा करण्यात आला आपल्या शरीराला शास्त्रीय पद्धतीने सशक्त करण्याचे आणि निरोगी आरोग्य राखण्याचे योग हे महत्वपूर्ण साधन आहे


आपल्या गौरवशाली संस्कृती आणि इतिहासाचा अविभाज्य भाग आहे, ही आपली संस्कृती आता जगाने स्वीकारली आहे. मनाचे आरोग्य राखणारी योग साधना सर्वांनी करावी.आज हिवरखेडा येथील  जिल्हा परिषदेत शाळेत आंतरराष्ट्रीय जागतिक योग दिवस साजरा करण्यात आला या वेळी उपस्थिती ग्रामसेवक गणेश सुळ  .पत्रकार शिवशंकर निरगुडे .भारत वाकळे .मुख्याध्यापक गाडेकर सर .महाले सर .पोपळघट सर .पवार .सर .मोरे सर .बोराडे सर .या वेळी उपस्थिती होते पवार सर यांनी विध्यार्थीना मार्गदर्शन करत त्याना आज  जागतिक आंतरराष्ट्रीय योगासनाचे महत्व सांगतले करा योग आणि राहा निरोग.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या