💥सेनगाव तालुक्यातील साखरा येथे वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस....!


💥वादळी वाऱ्यामुळे साखरा ते रिसोड रोडवर झाडे पडल्यामुळे रहदारीचा रस्ता बंद💥 


शिवशंकर निरगुडे : हिंगोली

सेनगाव तालुक्यातील साखरा येथे आज संध्याकाळी चार वाजता वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडला मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली वादळी वाऱ्यामुळे अनेक घरावरील त्रिन पत्रे उडाली आहेत व साखरा ते रिसोड रोड वर मोठ मोठे बाभळीचे उमगलूण पडली आहेत त्यामुळे गेल्या दोन तासा पासून हा राज्य रस्ता बंद आहे हा रस्ता बंद झाल्या मुळे अनेक वाहने तडकलत उभीच आहेत यात महामंडळच्या बस देखिल गेल्या दोन तासा पासून उभ्या आहेत गेल्या दोन तासा पासून हें झाडे बाहेर काढन्यासाठी शर्यतीने पर्यंत चालू आहेत केलसूला सरपंच भागवत भूतेकर व साखरा येथील सरपंच अशोक इंगळे  यांच्या मार्गदर्शनाखाली हें झाडे बाहेर काढन्याचे काम चालू आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या