💥सेनगाव तालुक्यातील धोतरा येथे राज्य पुरस्कृत एकात्मीक सोयाबीन मूल्य साकळी योजना मिटिंग संपन्न...!💥यावेळी कृषी सहाय्यक सुरवसे यांनी मार्गदर्शन केले💥

शिवशंकर निरगुडे : हिंगोली

सेनगाव तालुक्यातील मौजे धोतरा येथे आज दिनांक 19/06/2022 रोजी राज्य पुरस्कृत एकात्मिक सोयाबीन साकळी उत्पादकता वाढ व मुल्य साखळी विकास योजनेची मिंटीग घेण्यात आली.सदरच्या मिंटीगमध्ये सोयाबीन वाणाची निवड, उगवणक्षमता तपासणी,बिजप्रक्रिया , रासायनिक खतांचा वापर 10% कमी करणे, माती नमुने काढणे, सोयाबीन पेरणी बिबीएफ व टोकन पध्दतीने करणे याविषयी मार्गदर्शन करण्यात आले  कृषी सहायक सुरवसे यांनी मार्गदर्शन केले.या सभेला धोतरा गावचे सरपंच नानाराव थिटे, उपसरपंच लाटे, कृषी सहायक सुरवसे, सुर्यवंशी, शिंदे समुह सहायक दराडे कृषिमित्र रामेश्वर थिटे यांच्या सह गावातील शेतकरी उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या