💥पुर्णा तालुक्यातील माखणीतील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांनी घेतला आनंददायी शिक्षणाचा आनंद....!


💥विद्यार्थ्यांच्या आनंदात यावेळी शिक्षक देखील सहभागी झाले होते💥

पुर्णा (दि.२७ जुनश२०२२) - तालुक्यातील ताडकळस सर्कल मधील माखणी येथील जिल्हा परिषद शाळेत आज सोमवार दि.२७ जुन २०२२ रोजी आनंददायी शिक्षणाचे आयोजन करण्यात आले यावेळी शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांनी आनंददायी शिक्षणाचा आनंद घेतला....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या