💥मंगरुळपीर येथील महात्मा फुले चौकातून तलवार जप्त,आरोपी पोलीसांच्या ताब्यात....!


💥सदर कारवाई वाशिमचे जिल्हा पोलिस अधिक्षक यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली💥

वाशिम :- मंगरूळपीर येथे दि.२८ जुन रोजी मंगळवारी महात्मा फुले  चौकातून एक लोखंडी धातूची तलवार अंदाजे किंमत 8 हजार रुपये आरोपी विजय दिलीप गजभार वय 24 वर्ष राहणार सार्सी ह.मु .नवीन सोनखास तालुका जिल्हा वाशिम यांचे कडून जप्त करण्यात आली असून 4,25 आर्म अॅक्ट सह  कलम 135 म पो कायदा अंतर्गत कारवाई करण्यांत आली.सदर कारवाई वाशिमचे पोलिस अधिक्षक यांच्या मार्गदर्शनात कारवाई पथक सपोनि प्रमोद इंगळे पोहवा किशोर चिंचोळकर, दिपक सोनवणे पो ना अमोल इंगोले , अश्विन जाधव, प्रविण राऊत, चालक गजानन जाधव यांच्या पथकाने केली.

प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या