💥जन्मो जन्मी हाच पती मीळूदे म्हणत महिलानी केली वटपोर्णिमा साजरी....!


💥जिंतूरच्या आमदार सौ मेघना बोर्डीकर यांनी न्यायालयातील परीसरात वडाची पूजा केली💥

जिंतूर प्रतिनिधी - बी.डी.रामपूरकर

जिंतूर येथील आज वटपौर्णिमे निमित्ताने महिला वडाच्या झाडा ची पूजा करतात. सत्यवाना सावित्री या कथेत सावित्रीने आपल्या पतीचा प्राण वापस आणून पतीचे दीर्घ आयुष्य व 7 जन्म हाच पती मिळो म्हणून या दिवसी पूजा केली जाते या मुळे वडाला आजच्या दिवसाचे महत्व आहे.जिंतूर मध्ये सर्वच हिंदु समाजाती महिलांनी सण साजरा करण्यात आला. त्या वेळी जिंतूरच्या आमदार सौ मेघना बोर्डीकर यांनी न्यायालयातील परीसरात  वडाची पूजा करून जन्मो जन्मी हाच पती मीळूदे म्हणत वडवृक्षची पूजा करत महिलांना हळदी कुंकू लावून ओटी भरत सण साजरा करण्यात आला. त्या वेळी सौ रंजना भोंबे, सौ राधा काबरा,सौ मीनाक्षी चोपडा,सौ मंजू मेहता,सौ संगिता कामठे,सौ शाता शिंदे, उषा आढे,सौ संगीता घुगे आदी महिलांनी पूजा केली....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या