💥जंग-ए-अजितन्युज हेडलाईन्स - पुर्णा शहर लोकल न्युज अपडेट्स.....!


💥पुर्णा तालुक्यात पावसाला सुरूवात झाल्याने अन्नदाता शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण,खरीप हंगामातील पेरण्यांना सुरूवात💥

१) पुर्णा शहरातील लोहमार्गा पलिकडील भागात पाच दिवसात दोन रेल्वे कर्मचाऱ्यांचे निर्घृण खुन : रेल्वे कर्मचाऱ्यांसह परिसरातील जनसामान्यात भितीचे वातावरण...

२) महाराष्ट्र राज्यातील सत्ता परिवर्तनाचा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांवर परिणाम होणार का ? आजी/माजी/भावी लोकप्रतिनिधींमध्ये संभ्रम... 

३) पुर्णा तालुक्यात पावसाला सुरूवात झाल्याने अन्नदाता शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण : खरीप हंगामातील पेरण्यांना सुरूवात...

४) पुर्णा-नांदेड मार्गावरील हिंगोली/नांदेड रेल्वे गेटवरील रेल्वे उड्डान पुलाचे निकृष्ट बांधकाम जमीनदोस्त : मागील तिन वर्षापासून कासवगतीने होणाऱ्या बांधकामामुळे रहदारीला प्रचंड त्रास आणखी किती दिवस प्रतिक्षा करावी लागणार ? पुर्णेकरांना पडला प्रश्न...

५) पुर्णा नगर परिषद निवडणूक पुर्व तय्यारीला वेग : प्रभाग रचना घोषित मतदार याद्या तय्यार होण्यापुर्वीच एकमेकांच्या प्रभागातील मतदार पळवण्याचा गंभीर प्रकारही उघड ? 

७) पुर्णा शहरातील अनेक भागात स्वच्छते अभावी जागोजाग कचऱ्याची ढिगार व नाल्याही तुंबल्या : अस्वच्छतेमुळे शहरात साथीचे आजार फैलावण्याची शक्यता....

८) राज्यातील मुस्लिम समाजाची राजकिय सामाजिक आर्थिक आणी शैक्षणिक स्थिती अतिमागास झालेली असल्याने मुस्लीमांना त्यावर आधारित 10% आरक्षण शिक्षण आणि नौकरी मध्ये देण्यात यावी अश्या मागणीचे निवेदन पुर्णेच्या तहसीलदार टेमकर यांच्या मार्फ़त राज्याचे मुख्यमंत्री यांना देन्यात आले या निवेदनावर मा.नगरसेवक अमजत नुरी,सरान बागवान,शेख अक्रम,दिपक थोरात,शेख वसीम,रवि विजय गायकवाड आदींच्या स्वाक्षरी आहेत...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या