💥हिंगोलीच्या अल्पभूधारक शेतकऱ्यांची हेलिकॉप्टरचा घेण्यासाठी बँकेकडे केली 6.कोटी 65 लाख कर्जाची मागणी...!


💥पण या शेतकऱ्याने हेलिकॉप्टर साठीच का कर्ज मागितले असेल असा प्रश्न हि अनेकांना पडला असेल💥

शिवशंकर निरगुडे : हिंगोली

हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील ताकतोडा येथील अल्पभूधारक शेतकऱ्यांनी चक्क हेलिकॉप्टर खरेदी करण्यासाठी बँकेत कर्जाची मागणी पण या शेतकऱ्याने हेलिकॉप्टर साठीच का कर्ज मागितले असेल असा प्रश्न हि अनेकांना पडला असेल शेतकरी कैलास पतंगे यांचे म्हणने  आहे की सध्या सर्वच व्यवसायात स्पर्धा चालू जाल्या आहेत आणि या निसर्गाच्या लहरीपनामुळे शेती मधून काहीच उत्पादन पदरी पडत नाही.


शेती मधे काही राम नाही असे मनत अनेक जन  शेतातच राबतात मात्र निसर्गाच्या लहरीपनामुळे शेतकऱ्यांच्या पदरी नेहमीच निराशा पदरी पडत आहे कधि अतिवृष्टीमुळे पिके जात आहेत तर कधि अनेक प्रकारची रोगे पिकावर पडत आहेत काबाड कष्ट करून देखिल नेहमीच शेतकरी अडचनित येत आहेत अनेकजण शेतातच राबतात अपयशानंतर आगामी हंगामात यश मिळेल अशी आशा प्रत्येक शेतकऱ्यांला आहे पण हें सर्व मान्य नसणाऱ्या एका तरून शेतकऱ्यांने शेती व्यवसाय बदलून दुसरा व्यवसाय सुरू करण्यासाठी त्याचे सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथील भारतीय स्टेट इंडिया या बँकेकडे चक्क .6.कोटी .65 लाखाचे कर्ज मागितले आहे काही करून शेती परवडत नाही त्यामुळे सेनगाव तालुक्यातील ताकतोडा येथील शेतकरी कैलास पतंगे या शेतकऱ्यांने असा कारनामा करून बँक अधिकाऱ्यांचीहि बोलती बंद झाली आहे सध्या पिक कर्जासाठी मरमर असतांना हिंगोलीतील अल्पभूधारक शेतकऱ्यांनि हेलिकॉप्टर खरेदी करण्यासाठी हें लोन मागितले आहे आत्ता बँक काय उत्तर देणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे


* शेती परवड नाही म्हनून हेलिकॉप्टरसाठी कर्जाची मागणी :-

हेलिकॉप्टरसाठीच का कर्ज मागितले असा प्रश्न अनेकांना पडला आहे शेतकरी कैलास पतंगे यांचे म्हणने आहे की सध्या सर्वच व्यवसायत स्पर्धा चालू झाल्या आहेत व निसर्गाच्या लहरीपनामुळे शेतामधून काहीच उत्पादन पदरी पडत नाही मी असे एकले आहे की हेलिकॉप्टर ह्या व्यवसायात एका तासाला 65 .हजार रुपये मिळतात त्यामुळे त्यांनी ह्या कर्जाची मागणी केली आहे  पंगगे यांची शेतीविकायची पण तयारी शेतकरी कैलास पतंगे यांनी हेलिकॉप्टरसाठी कायपण असा ठाम निर्धारच केला आहे ज्या शेती वर ते उदरनिर्वाह करतात ती शेती देखिल हेलिकॉप्टरसाठी वीकयची तयारी दर्शविली आहे पण दोन एकर शेत विकून कूठे हेलिकॉप्टर विकत भेटल म्हणून त्यांनी माघार घेतली आहे मात्र हेलिकॉप्टर घेऊन ते कोणता व्यवसाय करणार हें त्यांनी स्पष्ट केले नाही पण पतंगे यांच्या ह्या अनोख्या मागणी ची चर्चा मात्र जिल्हा भरात वाऱ्यासारखी पसरली आहे .

* या शेतकऱ्यांनी केली बँक अधिकाऱ्यांची बोलती बंद :-

सेनगाव तालुक्यातील ताकतोडा येथील कैलास पतंगे यांनी सेनगाव तालुक्यातील भारतीय स्टेट बँकेच्या अधिकाऱ्यांकडे चक्क .6 .कोटी .65 लाख रूपये कर्जाची मागणी आज एका अर्जाद्वारे केली आहे सध्या पिक कर्ज वाटपाचे काम सुरू असतांना पतंगे यांनी अशी काय काय मागणी केली की बैंक अधिकाऱ्यांचीहि बोलती बंद झाली आहे शिवाय या अर्जामधे हेलिकॉप्टर घेण्याचे कारनहि स्पष्ट केले आहे त्यामुळे आत्ता बँकेच्या अधिकाऱ्यांकडून काय ऊत्तर दिले जाणार हें पाहावे लागणार आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या