💥आमदार मा.संजय गायकवाड यांच्या विशेष प्रयत्नातुन विकासकामांचे भुमिपुजन लोकार्पण सोहळा संपन्न💥
✍️ मोहन चौकेकर
बुलढाणा : आज दी. 02/06/2022 रोजी श्री क्षेत्र गिरडा येथे धर्मरक्षक धर्मविर दमदार आमदार मा.संजय गायकवाड यांच्या विशेष प्रयत्नातुन व शिवसेना युवासेना गावकरी मंडळी तसेच गावातील माता भगिनी यांच्या मोठ्या संख्येने उत्स्फूर्त उपस्थितीत गिरडा येथील स्मशान भुमी कडे जाणाऱ्या सिमेंट रोडचे मोठ्या जल्लोषात भूमिपूजन सोहळा धर्मवीर आमदार संजय गायकवाड यांच्या हस्ते संपन्न झाला. व लग्न समारंभ होणाऱ्या / पार पडणाऱ्या जागी पेवरब्लॉक बसवण्याचे नियोजन करण्यात आले असुण लवकरच गट्टू बसवण्याचे काम होणार असुन त्यामुळे गिरडा गावकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे, यावेळी गिरडा येथील ग्रामस्थ व शिवसेना, युवासेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.....
✍️ मोहन चौकेकर
0 टिप्पण्या