💥नंदीग्राम एक्स्प्रेस रद्द करण्याच्या दिनांकात बदल💥
मध्य रेल्वे ने कळविल्या नुसार मनमाड ते अंकाई किल्ला दरम्यान दुहेरीकाराचे कार्य पूर्ण करण्याकरीता, तसेच अंकाई किल्ला स्थानकावर यार्ड री-मोडेलिंग आणि इतर संबंधित कार्य पूर्ण करण्याकरिता मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे. या मुळे मध्य रेल्वे ने दोन दिवसा पूर्वी 15 रेल्वे गाड्या रद्द केल्याचे कळविले होते. आज दिनांक 24 जून रोजी आणखी दहा रेल्वे रद्द केल्या आहेत, तसेच काही रेल्वे उशिरा धावणार आहेत, तसेच काही रेल्वे मार्ग बदलून धावणार आहेत,
त्या पुढील प्रमाणे : -
* पूर्णतः रद्द करण्यात आलेल्या गाड्या :-
1. गाडी संख्या 11409 दौंड –निझामाबाद दिनांक 25/06/2022 ते 28/06/2022 रोजी पूर्णतः रद्द
2. गाडी संख्या 11410 निझामाबाद – पुणे दिनांक 24/06/2022 ते 27/06/2022 रोजी पूर्णतः रद्द
3. गाडी संख्या 17058 सिकंदराबाद-मुंबई (देवगिरी) दिनांक 25/06/2022 आणि 27/06/2022 रोजी पूर्णतः रद्द
4. 17057 मुंबई - सिकंदराबाद- (देवगिरी) 26/06/2022 आणि 28/06/2022 रोजी पूर्णतः रद्द
5. गाडी संख्या 12729 हडपसर-नांदेड 27/06/2022 रोजी पूर्णतः रद्द
6. गाडी संख्या 12730 नांदेड-हडपसर 26/06/2022 रोजी पूर्णतः रद्द
7. गाडी संख्या 17612 मुंबई– नांदेड (राज्य राणी) 27/06/2022 आणि 28/06/2022 रोजी पूर्णतः रद्द
8. गाडी संख्या 17611 नांदेड - मुंबई (राज्य राणी) 26/06/2022 आणि 27/06/2022 रोजी पूर्णतः रद्द
9. गाडी संख्या 01413 निझामाबाद-पंढरपूर 24.06.2022 ते 29.06.2022 रोजी पूर्णतः रद्द
10. गाडी संख्या 01414 पंढरपूर-निझामाबाद 25.06.2022 ते 30.06.2022 रोजी पूर्णतः रद्द
11. गाडी संख्या 18503 विशाखापटणम – श्री साईनगर शिर्डी दिनांक 23/06/2022 रोजी पूर्णतः रद्द
12. गाडी संख्या 18504 श्री साईनगर शिर्डी – विशाखापटणम दिनांक 24/06/2022 रोजी पूर्णतः रद्द
13. गाडी संख्या 12071 मुंबई –जालना (जनशताब्दी) दिनांक 25/06/2022 ते 28/06/2022 दरम्यान पूर्णतः रद्द.
14. गाडी संख्या 12072 जालना – मुंबई (जनशताब्दी) दिनांक 26/06/2022 ते 29/06/2022 दरम्यान पूर्णतः रद्द.
15. गाडी संख्या 11401 मुंबई –आदिलाबाद (नंदीग्राम) दिनांक 26/06/2022 आणि 27/06/2022 रोजी पूर्णतः रद्द. पूर्वी 27 आणि 28 जून ला रद्द करण्याचे ठरवले होते.
16. गाडी संख्या 11402 आदिलाबाद - मुंबई (नंदीग्राम) दिनांक 27/06/2022 आणि 28/06/2022 रोजी पूर्णतः रद्द. पूर्वी 26 आणि 27 जून ला रद्द करण्याचे ठरवले होते.
17. गाडी संख्या 07198 दादर –काझीपेट दिनांक 26/06/2022 रोजी पूर्णतः रद्द.
18. गाडी संख्या 07197 काझीपेट दादर दिनांक 25/06/2022 रोजी पूर्णतः रद्द.
19. गाडी संख्या 22152 काझीपेट –पुणे दिनांक 26/06/2022 रोजी पूर्णतः रद्द
20. गाडी संख्या 22151 पुणे –काझीपेट दिनांक 24/06/2022 रोजी पूर्णतः रद्द.
21. गाडी संख्या 07491 जालना - श्री साईनगर शिर्डी दिनांक 27.06.2022 आणि 28.06.2022 रोजी पूर्णतः रद्द.
22.गाडी संख्या 07492 श्री साईनगर शिर्डी – जालना दिनांक 27.06.2022 आणि 28.06.2022 रोजी पूर्णतः रद्द.
23.गाडी संख्या 07493 जालना –नगरसोल दिनांक 24.06.2022 रोजी पूर्णतः रद्द.
24.गाडी संख्या 07494 नगरसोल – जालना दिनांक 24.06.2022 आणि 26.04.2022 रोजी पूर्णतः रद्द.
25. गाडी संख्या 07497 जालना –नगरसोल दिनांक 26.06.2022 रोजी पूर्णतः रद्द.
* अशतः रद्द करण्यात आलेल्या गाड्या :-
अनु क्र. गाडी संख्या कुठून – कुठे दिनांक शेरा
1. 07777 नांदेड-मनमाड 19/06/2022 ते 27/06/2022 रोटेगाव-मनमाड-रोटेगाव दरम्यान अंशतः रद्द
2. 07778 मनमाड-नांदेड 20/06/2022 ते 28/06/2022
3. 17688 धर्माबाद-मनमाड 27/06/2022 आणि 28/06/2022
4. 17687 मनमाड-धर्माबाद 27/06/2022 आणि 28/06/2022
5. 17206 काकिनाडा-श्रीसाईनगर शिर्डी 25/06/2022 आणि 27/06/2022 नगरसोल-श्रीसाईनगर शिर्डी - नगरसोल दरम्यान अंशतः रद्द
6. 17205 श्रीसाईनगर शिर्डी –काकिनाडा 26/06/2022 आणि 28/06/2022
7. 17002 सिकंदराबाद-श्रीसाईनगर शिर्डी 24/06/2022 आणि 26/06/2022
8. 17001 श्री साईनगर शिर्डी –सिकंदराबाद 25/06/2022 आणि 27/06/2022
9. 17063 मनमाड-सिकंदराबाद 25/06/2022 ते 28/06/2022 नगरसोल-मनमाड-नगरसोल दरम्यान अंशतः रद्द
10. 17064 सिकंदराबाद-मनमाड 24/06/2022 ते 27/06/2022
* मार्ग बदलून धावणाऱ्या गाड्या :-
अनु क्र. गाडी संख्या कुठून कुठे दिनांक मूळ मार्ग बदललेला मार्ग हे स्थानक वगळून
1. 12753 नांदेड-निझामुद्दीन 28/06/2022 नांदेड-औरंगाबाद-मनमाड-खांडवा-बिना- पूर्णा-हिंगोली-अकोला-भुसावळक कोर्ड लाईन परभणी-जालना-औरंगाबाद –मनमाड
2. 12754 निझामुद्दिंग-नांदेड 29/06/2022 खांडवा-मनमाड-औरंगाबाद-नांदेड खांडवा-भुसावळ-अकोला-हिंगोली –पूर्णा औरंगाबाद-जालना-परभणी
*उशिरा धावणाऱ्या गाड्या :-
01. गाडी संख्या 12716 (अमृतसर-नांदेड ) दिनांक 23.06.2022 ला सुटणारी गाडी पानेवाडी रेल्वे स्थानकावर 07.15 ते 09.50 दरम्यान 02.35 तास उशिरा धावेल.
2.गाडी संख्या 12716 (अमृतसर-नांदेड ) दिनांक 24.06.2022 ला सुटणारी गाडी पानेवाडी रेल्वे स्थानकावर 07.15 to 11.30 दरम्यान 04.15 तास उशिरा धावेल.
3. गाडी संख्या 17617 (मुंबई-नांदेड) तपोवन दिनांक 25.06.2022 ला सुटणारी गाडी 45 ,मिनिटे उशिरा धावेल.
4. गाडी संख्या 12716 ((अमृतसर-नांदेड) दिनांक 25.06.2022 ला सुटणारी गाडी पानेवाडी रेल्वे स्थानकावर 07.15 ते 11.00 दरम्यान 03.45 तास उशिरा धावेल.
5. गाडी संख्या 17617 (मुंबई-नांदेड) तपोवन दिनांक 26.06.2022 ला सुटणारी गाडी 15 मिनिटे उशिरा धावेल.
6. गाडी संख्या 12716 अमृतसर-नांदेड) दिनांक 26.06.2022 ला सुटणारी गाडी 4.15 तास उशिरा धावेल.
7. गाडी संख्या 17617 (मुंबई-नांदेड) ) दिनांक 27.06.2022 ला सुटणारी गाडी 15 मिनिटे उशिरा धावेल.
8. गाडी संख्या 12716 (अमृतसर-नांदेड ) दिनांक 27.06.2022 ला सुटणारी गाडी 1.15 तास उशिरा धावेल.
9. गाडी संख्या 17617 (मुंबई-नांदेड) दिनांक 28.06.2022 ला सुटणारी गाडी 1.10 तास उशिरा धावेल...
0 टिप्पण्या