💥औरंगाबाद जिल्ह्यातील लासूर-करजगाव रेल्वे स्टेशन दरम्यान रेल्वे पटरीवर आढळलेल्या मयताची ओळख पाठविण्यात यश...!


💥मयत तरून वसमत तालुक्यातील ब्राह्मणगाव येथील असून मयताचे नाव गजानन त्र्यंबक चव्हाण असल्याचे समजते💥

औरंगाबाद (दि.१९ मे २०२२) - जिल्ह्यातील लासुर स्टेशन जवळ रेल्वे किमी ७७-७-८ दरम्यान मृत अवस्थेत मिळून आलेल्या तरुणाची ओळख पटवण्यात यश आले असून सदरील मयत तरून हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत तालुक्यातील ब्राह्मणगाव येथील असून मयताचे नाव गजानन त्रिंबक चव्हाण असे आहे. 

ही माहिती व्हाट्सएपच्या गृप व पब्लिक ऐप वरील बातमी मुळे कळाली असे नातेवाईकांकडून कळाले लासुर स्टेशन येथील पत्रकार रामेश्वर केरे पाटील यांना फोन करून त्यांनी रेल्वे सेना अध्यक्ष संतोषकुमार सोमाणी यांना सविस्तरपणे माहिती दिली नातेवाईक औरंगाबाद रेल्वे पोलीस स्टेशनमध्ये दुपार पर्यंत पोहचणार आहेत

सर्वांनी केलेल्या सहकार्य करिता विशेषतः शिल्लेगाव पोलीस निरीक्षक सुरवसे सर व कर्मचारी यांचे विशेषतः धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या