💥राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती घराघरात साजरी करा...!



💥राष्ट्रीय समाज पक्ष लोकसभा अध्यक्ष संतोष हराळ पाटील यांचे प्रतिपादन💥


शिवशंकर निरगुडे : हिंगोली 

 लोककल्याणकारी राज्य निर्माण कर्त्या, लोकमाता, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती 31 मे रोजी भारतभर साजरी केली जाते, 1995 पासुन राष्ट्रीय समाज पक्ष संस्थापक अध्यक्ष, माजी मंत्री महादेव जानकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली जयंती अहिल्यादेवी जन्म भुमी, चौंडी ता जामखेड जि नगर या ठिकाणी साजरी केली जात होती, यावेळी भारतीय राजधानी दिल्ली येथे साजरी होत आहे, तरी रासपचे कार्यकत्रे, बहुजन समाज बांधवांनी आपल्या जिल्हा, तालुका, गावात, घरी जयंती साजरी करावी असे आवाहन केले आहे, यावेळी रासपचे मराठवाडा उपाध्यक्ष डॉ वसंतराव नाईक, पंचायत समिती सदस्य पंढरीनाथ ढाले पाटील, लोकसभा अध्यक्ष संतोष हराळ पाटील, नामदेव कुरुवाडे, जिल्हा अध्यक्ष ब्रम्हानंद नाईक, यशवंत पाबळे, गंगाधर माटे, सुरेश हराळ पाटील, अनिल पौळ, शिवाजी मारकड ,दत्तराव कवडे, कैलास वडकुते यांनी जयंती साजरी करावी असे आवाहन केले आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या