💥आधुनिक लहुजी सेनेच्या परळी महिला तालुका अध्यक्षपदी कल्पनाताई कांबळे यांची निवड....!


💥आधुनिक लहुजी सेनेच्या संस्थापक अध्यक्ष नागिनीताई सोमनाथ कांबळे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र बहाल💥      

परळी (दि.११ मे २०२२) - आधुनिक लहुजी सेनेच्या परळी महिला तालुकाध्यक्षपदी कल्पना ताई कांबळे यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे.   याबाबत सविस्तर माहिती अशी की परळी शहरातील चेंबरी रेस्ट हाऊस येथे दिनांक 9 /5 /2022 सोमवार रोजी आधुनिक लहुजी सेनेच्या संस्थापक अध्यक्ष नागिनीताई सोमनाथ कांबळे व जिल्हाध्यक्षा शितल ताई जाधव बीड यांच्या प्रमुख उपस्थितीत व यांच्या हस्ते आधुनिक लहुजी सेनेच्या परळी महिला तालुकाध्यक्षपदी नियुक्ती पत्र देऊन नियुक्ती करण्यात आली.                       

या नियुक्तीबद्दल कल्पनाताई कांबळे यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या