💥पूर्णा तालुका येथील सामाजिक कार्यकर्ते राम नामदेवराव भालेराव यांना राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार प्रदान....!


💥त्यांचा शाल,श्रीफळ, स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन सेन अभिनेत्री रुपाली पाथरे व आरोही हिवरकर यांच्या हस्ते सत्कार💥                 

पूर्णा : संस्कार प्रतिष्ठान पुणे यांचे वतीने दरवर्षी विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाजसेवकांना श्री स्वामी विवेकानंद राज्यस्तरीय पुरस्कार दिला जातो त्यामध्ये सन 2022 चा समाजरत्न पुरस्कार परभणी जिल्ह्य़ातील पूर्णा तालुका येथील सामाजिक कार्यकर्ते राम नामदेवराव भालेराव यांना देण्यात आला त्यावेळी शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन सेन अभिनेत्री रुपाली  पाथरे व आरोही हिवरकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

* भालेराव हे सन 2000 पासून सामाजिक क्षेत्रात विविध उपक्रम राबवित आहेत :-

   कोरोना काळात त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासात बाधा निर्माण होऊ नये यासाठी घरपोच अभ्यास साहित्य पुरविले यासोबतच त्यांनी महाराष्ट्र राज्यातील एकल  महिलांचे संघटक उभे करण्याचे कार्य हाती घेतले आहे सदरील पुरस्कार मिळाल्या बद्दल डॉ भदंत उपगुप्त महाथेरो ,संतोष एकलारे ,श्रीकांत हिवाळे, शेख अमजद  पिंपळेकर  , उत्तम  खंदारे, अँड धम्मा जोंधळे, अँड हर्षवर्धन गायकवाड ,अनिल  खग॔खराटे, वीरेष  कसबे,दादाराव  पंडित,  विजय बगाटे ,सुशीलकुमार दळवी, उपविभागीय अभियंता निशांत, एगडे तुषार पाटील ,श्रीकांत  हूरणे, विजय दिपक, कपिल खरे, ब्रह्मानंद श्रीसागर, विजय खंडागळे ,माधव गायकवाड, कैलास बलखंडे , मंचक खंदारे, संदीप उबाळे,  शेख सलीम, शशिकांत  जगताप, महेंद्र प्रधान, नटराज कांबळे,डॉ  मजीद खान वैद्यकीय अधिकारी ,अरविंद  दवने, संतोष गायकवाड, राहूल अहिरे, आनंद अंभोरे, अमोल सोनुले,प्रशांत  लोखंडे, राजरत्न काळे, सुमेध काळे, इं.दीपक रणविर,आदिनी अभिनंदन केले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या