💥जंग-ए-अजितन्युज हेडलाईन्स - मागील चोवीस तासातील महत्वाच्या हेडलाईन्स.....!


💥राणा दाम्पत्याविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करणं चुकीचं, मुंबई सत्र न्यायालयानं राज्य सरकारला फटकारलं💥

✍️ मोहन चौकेकर

*उत्तर भारतीयांची माफी मागितल्याशिवाय अयोध्येत पाऊल ठेवू देणार नाही : भाजप खासदाराचा राज ठाकरेंना इशारा

*राणा दाम्पत्याविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करणं चुकीचं, मुंबई सत्र न्यायालयानं राज्य सरकारला फटकारलं

*मनसे नेते संदीप देशपांडेंच्या ड्रायव्हरला अटक ; देशपांडे आणि संतोष धुरी अद्याप फरार, पोलिसांकडून शोध सुरू

*मुलाने झोपलेल्या वडिलांचा धारदार शस्त्राने चिरला गळा,वडिलांचा जागीच मृत्यू, भंडाऱ्यातील धक्कादायक घटना

*मुंबईतील सिद्धार्थ नगरमधील ३५०० घरांची वीज तोडली ; १०२ कोटींच्या थकबाकीमुळे कारवाई केल्याचं अदानी इलेक्ट्रिसिटीचं म्हणणं

*मंत्री नितीन राऊतांचा पुतण्या असल्याचं सांगत ११ जणांची फसवणूक ; पैसे उकळणाऱ्यावर मुंबईतील दादर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

*दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात आक्षेपार्ह भाषेत ट्वीट केल्याप्रकरणी भाजप प्रवक्ता तेजिंदर बग्गा यांना अटक 

*गुजरातमध्ये मंदिरात लाऊडस्पीकरवरुन आरती केल्याने बेदम मारहाण करत हत्या ; पाच आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

*शेअर बाजारात आज 'ब्लॅक फ्रायडे',बाजार उघडताच सेन्सेक्स तब्बल ९०० अंकांनी कोसळला!

*दिल्लीत आमदारांच्या पगारात मोठी वाढ,आता ५४ हजाराऐवजी दरमहा मिळणार ९० हजार रुपये 

*नवाब मलिक यांना दिलासा नाहीच, राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते नवाब मलिक यांच्या कोठडीत २० मे पर्यंत पुन्हा वाढ 

*आयपीएस कृष्ण प्रकाश यांच्यासाठी २०० कोटींची वसुली?, पोलीस दलात खळबळ उडवणारे पत्र व्हायरल   

*मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर अटकेची टांगती तलवार ; कार ड्रायव्हर अटकेत

*ओबीसी आरक्षणप्रकरणी भाजप पुन्हा आक्रमक,सरकारला घेरण्याच्या तयारीत; बैठकीत आखणार रणनीती 

*मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरुद्ध दुसरं अजामीनपात्र वॉरंट जारी,सांगली कोर्टापाठोपाठ आता परळी कोर्टानेही राज ठाकरे यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केलं 

*चार तासाचा थरारक पाठलाग;* सौर ऊर्जा पंप चोरणारी टोळी अखेर गजाआड, गेवराई तालुक्यातील घटना 

*राणा दाम्पत्याविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करणं चुकीचं, मुंबई सत्र न्यायालयानं राज्य सरकारला फटकारलं

*अहमदनगरमध्ये कंटेनर-रिक्षाच्या धडकेत ६ जणांचा मृत्यू तर ४ गंभीर जखमी,कोपरगाव तालुक्यात हा भीषण अपघात झाला 

*कोरोनामुळे भारतात ४७ लाख रुग्णांचा मृत्यू झाल्याचा WHO चा दावा, या कारणांमुळे उपस्थित होतायत प्रश्न   

*उष्णतेची लाट आणि पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी घेतली बैठक,'पूर सज्जता योजना' तयार करण्याचा राज्यांना सल्ला 

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या