💥जंग-ए-अजितन्युज हेडलाईन्स - मागील चोवीस तासातील महत्वाच्या हेडलाईन्स....!


💥मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंमध्ये हिंमत असेल तर हनुमान चालिसा बंद करावी”; किरीट सोमय्यांचा इशारा💥

✍️ मोहन चौकेकर

*महाराष्ट्रातील सहा जागांसाठी राज्यसभेची निवडणूक जाहीर झाली असून ३१ मे पर्यंत अर्ज करण्याची मुदत देण्यात आली आहे

*मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंमध्ये हिंमत असेल तर हनुमान चालिसा बंद करावी”; किरीट सोमय्यांचा इशारा

 'कोणी आरती करायला गेले की तुम्ही तीन कॅमेरे घेऊन जाता,मी आरती करायला जातो तुम्ही याल का ?' असा प्रश्न विचारत मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरेंवर टीका केली

*मंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा, सांगलीतील आटपाडी ग्रामपंचायत आता नगरपंचायत होणार

*भारतीय वैद्यकीय संघटनेकडून आरोग्य मंत्र्यांना पत्र लिहीत नीट पीजी परीक्षा २०२२ स्थगित करण्याची मागणी करण्यात आली आहे

*‘देशाला मजबूत विरोधी पक्षाची गरज’,अध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांचं मोठं विधान

*ज्ञानव्यापी मशिदीचा सर्व्हे होणारच ; मुस्लिम पक्षकारांची मागणी कोर्टाने फेटाळली 

*महाराष्ट्रातील सहा जागांसाठी राज्यसभेची निवडणूक जाहीर,10 जून रोजी होणार मतदान 

*रायगडात ग्रामीण प्रवाशांना मोठा दिलासा, एसटीची सेवा पूर्ववत,दररोज 1 हजार 698 फेऱ्या सुरू 

*नीट परीक्षा स्थगित करण्याची भारतीय वैद्यकीय संघटनेची मागणी, आरोग्यमंत्र्यांना लिहिलं पत्र

*नोएडाजवळ झालेल्या भीषण अपघातात ५ भाविकांचा मृत्यू, दुर्घटनेत पुण्यातील काही जणांचा मृत्यू 

*बीड-अहमदनगर रस्त्यावर भीषण अपघात, बीडमधील प्रसिद्ध व्यावसायिक टेकवाणी कुटुंबातील तीन भाऊ व एक तरूण जागीच ठार

*जाती, धर्मामध्ये जाणीवपूर्वक विद्वेष निर्माण करण्याचा काही शक्तींचा डाव, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे टीकास्त्र 

*पुण्यातील बेकायदेशीर किडनी प्रत्यारोपण प्रकरण : रुबी हॉलच्या मॅनेजिंग ट्रस्टीसह डॉक्टरांवर गुन्हा दाखल 

*केंद्र सरकारने निकृष्ट कामगिरी करणाऱ्या आणि कामात कुचराई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई सुरू केली आहे. नुकतेच रेल्वे मंत्रालयाने १९ अधिकाऱ्यांना सक्तीची व्हीआरएस दिली आहे 

*मंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा, सांगलीतील आटपाडी ग्रामपंचायत आता नगरपंचायत होणार 

*भारतीय वैद्यकीय संघटनेकडून आरोग्य मंत्र्यांना पत्र लिहीत नीट पीजी परीक्षा २०२२ स्थगित करण्याची मागणी करण्यात आली आहे.

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या