💥पुर्णा तालुक्यातील माखणीचे माझी सरपंच अकुंश आवरगंड यांच्या गटाची हट्रिक....!

 


💥विविध कार्यकारी सेवा सहकारी,संस्था बळीराजा विकास पॅनल चा दणदणीत विजय ; शेतकरी विकास पॅनलचा पुर्णपणे पराभव💥


पूर्णा (दि.०९ मे २०२२) - तालुक्यातील माखणी येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी,संस्था बळीराजा विकास पॅनल चा दणदणीत विजय झाला असून विजयी उमेदवार अजय ज्ञानोबा 206 ,अंकुश गणपतरा 204, सुलोचना किशनराव 203 ,गणेश मुंजाजी  सोळके 200 ,सौरभ बाबुराव  199, रोहिदास माधवराव 197संजय पांडुरंग 162 ,प्रल्हाद रामकिशन183,मच्छिंद्र मधुकर  200 ,पराभूत उमेदवारखंडू निवृत्‍ती125, आपाराव बाबुराव 119 ,आत्माराम नरहारी 116 ,प्रल्हाद व्यंकटराव 110 ,वैशाली नवनाथ 117, सचिन मंचकराव 115 ,साहेब पुरभाजी 103, सुनील सोनाजी 111 ,सुशिलाबाई हरिभाऊ 121,बिनविरोध उमेदवार तृप्ती ताई वरपूडकर ,यंकटराव पलम पली ,परसराम पुरी ,छाया बोबडे एकूण 13 उमेदवार त्यापैकी नऊ पुरुष, 4महिला सर्वसाधारण 11 एक ओबीसी एक अनुसूचित जाती जमाती एकूण मतदान 364पैकी336 झाले यापैकी अवैध 15 एकूण टक्केवारी 92% 30,निर्वाचन अधिकारी म्हणून सय्यद जावेद सय्यद, नॉन मीर सचिव म्हणून शिवाजी पवार, बीट जमादार वसीम काजी,बालासाहेब रोडे बळीराजा विकास पॉनलची हटट्रीक सतत तिसऱ्यांदा विजय पॅनल प्रमुख अंकुराव आवरगंड बाबुराव विठ्ठलराव, संजय पांडुरंग ,गणेश खोंडे ,भारत आवरगंड ,गणेश सोळुंके माणिक आवरगंड, सुरेश गंगाधर प्रल्हाद रामकिशन, रामेश्वर आवरगंड, ज्ञानोबा आवरगंड सुनील सोनुळे आदींनी विजयासाठी परिश्रम घेतले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या