💥आगोदर मुस्लीम समाजाचा विकास करा नंतर श्रेय घ्या, फुकटचा श्रेय घेणे बंद करा - भाजपचे समी शेख


💥समाजाचे नाव घेवून आम्ही विकास केले तुम्ही पैसे खाल्ले हे आरोप प्रत्यारोप करणे बंद करा💥

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- समाजाचे नाव घेवून आम्ही विकास केले तुम्ही पैसे खाल्ले हे आरोप प्रत्यारोप करणे बंद करा मुस्लीम समाजाला सगळा माहीत आहे के कुनी विकास केले आणी कोण गडपा हनला. फक्त समजाचा वापर करून समाजाचे मत घेवुन फक्त आनी फक्त मुस्लीम समाजाचा वापर केला गेला असा आरोप राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोन्ही पक्षावर भाजपा अल्पसंख्याक नेते समी शेख यांनी केला आहे. 

          आगोदर तुम्ही कोणता अल्पसंख्याक निधी आणला आणी कोणते काम केले हे लोकांना दाखवा व कुठे विकास केला ते पण दाखवावे फक्त एकमेकावर आरोप करणे हा विकास नाहीं 15, वर्षा पासून लोक नगर परिषद व तुमचे विकास बगत आहे बोगस काम करायचे व बोगस बिल उचलायचे हेच्या शिवाय तुम्ही काय विकास केला. आणि कोणते मुस्लीम प्रभागात तुम्ही सभागृह केले का शादीखाना बनविला सगळे रोड तसेच नाल्या पण तच्च भरलेली सगळी घान वास मुस्लीम प्रभागात का होते. अणि हे मुस्लीम समाजाचे नगर सेवक लोकांमधील मानतात आमचा हातात काही नाही.आणि जे काही रोडचे काम झाले भाजपच्या राष्ट्रीय सचिव माजी मंत्री पंकजाताई मुंडे व खासदार प्रितमताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली आहे. आज निवडणुका जवळ आली की राष्ट्रवादी वाले म्हणतात आम्ही विकास केले.अरे तुम्ही काय केले सगळ्यांना माहीत आहे. हे हुशार जनता आणि हे मुस्लीम समाज तुम्हाला तुमची जागा दाखविल्या शिवाय राहणार नाही असा आरोप भाजपा अल्पसंख्यक नेते समी शेख यांनी केली आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या