💥वंचित बहुजन आघाडी च्या प्रयत्नाला यश परळी तालुक्यातील बेलंबा येथील रखडलेल्या कामाला सुरुवात....!

   


💥बेलंबा गावातील गावकर यात आनंदाचे वातावरण💥           

परळी प्रतिनिधी (दि.२१ मे २०२२) - वंचित बहुजन आघाडी च्या प्रयत्नाला यश परळी तालुक्यातील बेलंबा येथील रखडलेल्या कामाला सुरुवात करण्यात आली असून गावकऱ्यांचा आनंदाचे वातावरण दिसून येत असल्याची माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.                                       

 याबाबत सविस्तर माहिती अशी की वंचित बहुजन आघाडीचे युवक जिल्हाध्यक्ष वायबसे यांच्या मार्गदर्शनाखाली बेलंबा येथील वंचित बहुजन आघाडीचे युवक नेते राजेश सरोदे व ज्ञानेश्वर गीते यांनी परळी तालुक्यातील बेलंबा या गावातील अनेक दिवसापासून रखडलेल्या कामासाठी आंदोलन व उपोषणाचा मार्ग अवलंबिला असता संबंधित अधिकाऱ्यांनी काल दिनांक वीस पाच दोन हजार बावीस रोजी प्रत्यक्ष आंबा येथील कामाला सुरुवात केली असून यामुळे बेलंबा गावातील नागरिक आनंदित झाले असून वंचित बहुजन आघाडीचे युवक नेते राजेश सरवदे व ज्ञानेश्वर गीते यांनी या कामासाठी पाठपुरावा केल्यामुळे व सदरील रस्ता चे काम चालू केल्यामुळे गावातील नागरिकांकडून यांचे आभार मानण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या