💥पुर्णा तालुक्यातील ताडकळस येथे महात्मा बसवेश्वर यांच्या ८९१ व्या जयंती निमित्त ठिक ठिकाणी अभिवादन...!


💥ताडकळस येथील शासकीय कार्यालयांमध्ये ही महात्मा बसवेश्वरांना अभिवादन💥


पुर्णा (दि.०४ मे २०२२) - तालुक्यातील ताडकळस येथे क्रांती सुर्य जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांची ८९१ वी जयंती ठिक ठिकाणी उत्साहात साजरी करण्यात आली.

यावेळी ग्रामपंचायत कार्यालय ताडकळस ,पोलीस ठाणे ,प्राथमिक आरोग्य केंद्र ,पशुवैद्यकिय दवाखाना सह येथील महादेव मंदिर येथे ग्रामस्थांच्या उपस्थितीत व महात्मा बसवेश्वर सार्वजनिक जयंती महोत्सव समितीच्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच गजानन आंबोरे ,प्रमुख पाहुणे गोपाळ भुसारे ,पुर्णा येथील सामाजिक कार्यकर्ते राजेश धुत ,रामनारायण मुंदडा ,डाॅ.सुधाकर महाजन,महात्मा बसवेश्वर जयंती समिती चे अध्यक्ष प्रितम मठपती ,उपाध्यक्ष मयुर भाग्यवंत ,सचिव केदार कापसे ,कोषाध्यक्ष पै.रवि मोरे ,मारोती मोहिते ,ताडकळस पत्रकार संघाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत जवळेकर(स्वामी) ,भगवानराव लाकडे ,विजय साखरे ,प्रभु आबा आंबोरे  ,दिलीपराव आंबोरे , शाम आंबोरे ,रंगनाथराव भोसले ,हरिनारायण आंबोरे ,वामन तुवर ,सुधाकर आंबोरे, पत्रकार शमीम पठाण ,गणेशराव आंबोरे ,बबनआप्पा बोचरे ,गिरीश पत्रे ,कन्हैया लासे ,ऋषिकेश बोचरे ,संकेत चौकले ,उमाकांत दळवे ,गणेश लासे ,बालाजी क्षीरसागर ,सुदर्शन आंबोरे ,मंगेश बोचरे ,उत्तमराव आंबोरे ,मनुपाटील आंबोरे ,बबलु माने ,गजानन लाकडे ,ज्ञानेश्वर आळणे ,सुबोधकुमार उदगिरे यांच्यासह आदींची उपस्थिती होती .

त्याचबरोबर पोलीस ठाणे ताडकळस येथे ठाण्याचे सपोनि विजय रामोड ,पो.काँ. धनंजय कनके यांच्यासह सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी आदींची उपस्थिती होती तद्नंतर प्राथमिक आरोग्य केंद्र येथे डाॅ.अतुल शिंदे ,डाॅ.विष्णु डोंबे  सेवक पुरी ,जेष्ठ पत्रकार मदनराव आंबोरे यांच्यासह जयंती उत्सव समिती पदाधिकारी यांची उपस्थिती होती त्याचबरोबर पशुवैद्यकिय दवाखान्यात कर्मचारी हिंगे ,पिंपळे सह जयंती उत्सव समिती पदाधिकारी यांची उपस्थिती होती त्यानंतर महादेव मंदिरात सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने महाआरती करून हर्षोउल्हासात जयंती साजरी करण्यात आली....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या