💥परळी येथे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन...!

 


💥यावेळी राजमाता आहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून करण्यात आले अभिवादन💥

परळी (दि.३१ मे २०२२) - राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करताना वैद्यनाथ देवळ कमिटी चे सचिव राजेश देशमुख भिमराव सातपुते जेष्ठ नेते दतापा चटके सर विलास ताटे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्नजित रोडे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख बालासाहेब जगतकर आदी उपस्थित मान्यवर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या