💥पुर्णा तालुक्यातील सोन्ना येथील मुक्ताबाई बाबाराव कदम यांचे वयाच्या १०२ व्या वर्षी वृध्दापकाळाने निधन...!


💥समाजसेवक शिवाजी अण्णा मुंबईकर यांच्या त्या आई होत💥

 पूर्णा (दि.०४ मे २०२२) - पुर्णा तालुक्यातील सोन्ना येथील मुक्ताबाई बाबाराव कदम वय १०२ वर्ष यांचे वृद्धापकाळाने निधन झाले असून त्यांच्या पश्चात तीन मुले दोन मुली सुना नातवंडे असा परिवार आहे.

  त्यांच्यावर गावातील वैकुंठधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले सोन्ना गावात शिवजयंती नवरात्र महोत्सव आदी समाज कार्यात सक्रिय सहभाग घेणारे व तरुणांना वेळोवेळी मार्गदर्शन करणारे समाजसेवक शिवाजी अण्णा मुंबईकर यांच्या त्या  आई होत....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या