💥त्यांच्या पश्चात आई-वडील भाऊ पत्नी दोन मुली दोन मुलं असा परिवार आहे💥
पुर्णा : तालुक्यातील यशवंत ग्राम कावलगाव येथील जय जवान जय किसान कनिष्ठ महाविद्यालयाचे मराठी विभागाचे विभाग प्रमुख प्राध्यापक गंगाधर चांदोजी बिराडे यांचे वयाच्या ५७ व्या वर्षी काल सोमवार दि.२३ मे २०२२ रोजी अल्पशा आजाराने नांदेड येथे उपचारादरम्यान एका खाजगी रुग्णालयात दुःखद निधन झाले त्यांच्या पश्चात आई-वडील भाऊ पत्नी दोन मुली दोन मुलं असा परिवार असून त्यांच्या निधनाने सगळीकडे हा दुःख व्यक्त होत आहे
0 टिप्पण्या