💥गंगाखेड तालुक्यातील वृंदावन जवळा रू येथे बिज पूजन कार्यक्रम संपन्न....!


💥साडेतीन मुहूर्तापैकी अक्षयतृतीया हा एक दिवस मुहूर्ताचा म्हणून मानला जातो💥

गंगाखेड (दि.०३ मे २०२२) - गंगाखेड तालुक्यातील मौजे वृंदावन जवळा रु येथे आज अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर विज पूजन करण्यात आले. साडेतीन मुहूर्तापैकी हा एक दिवस  मुहूर्ताचा म्हणून मानला जातो या दिवशी या दिवशी सर्व शेतकऱ्यांनी आपल्या घरातील धान्याचे पूजन करून देवतेचे पूजन करावे असे सांगण्यात आले यावेळी गावातील मंचक राव कदम कोंडीबा कदम तंटामुक्ती अध्यक्ष मारुती सूर्यवंशी देविदास दुकानदार रामप्रभू कदम ज्ञानेश्वर कदम ज्ञानोबा कदम रामा चमकुरे भगवान सोळुंके आधी गावकरी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या