💥साखरा येथे क्रांतीसुर्य, जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांची जयंती उत्सव साजरा...!


💥यावेळी गावातील ग्रामस्थाच्या वतीने गावात भव्य मिरवणूक काढण्यात आली💥 


शिवशंकर निरगुडे : हिंगोली प्रतिनिधी

सेनगाव तालुक्यातील साखरा येथे आज दिनांक 3 एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता वीरशैव लिंगायत धर्म प्रचारक व प्रसारक परमपूज्य युग पुरुड  क्रांतीसुर्य जगत ज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या 891 व्या जयंती निमित्त महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन करून, व टाळ, मुर्दुंग,भजन सह महात्मा बसेश्वर यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली, यावेळी गावातील ग्रामस्थाच्या वतीने गावात भव्य मिरवणूक काढण्यात आली या वेळी प्रतिमेचे पूजूण करून पुष्प हार अर्पण करून मिरवणूक काढण्यात आली यावेळी सर्व समाज बांधव उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या