💥औरंगाबाद जिल्ह्यातील लासूर-करजगाव रेल्वे स्टेशन दरम्यान रेल्वे पटरीवर आढळलेल्या इसमाची ओळख अद्याप पटली नाही...!


💥वरील अनोळखी इसमाचा नावा गावाचा किंवा वारसाचा काहीएक शोध लागल्यास संपर्क साधण्याचे आवाहन💥

 *शोधपत्रिका(नातेवाईक)*

औरंगाबाद रेल्वे पोलीस ठाणे नमूद फोटो मधील अनोळखी इसम वय २८-३० वयाचा  दिनांक 16/05/2022 रोजी रेल्वे स्टेशन लासूर रेल्वे किमी 77/6-7 track मध्ये  मयत अवस्थेत मिळून आला आहे

वर्णन खालील प्रमाणे :-

सदर मयताची उंची 5*5 अंदाजे , रंग निम गोरा , डोक्याचे केस काळे, दाडी बारीक, अंगात पाधरी   बनियान, निळ्या रंगाची अंडरवियर , निळ्या काळी ग्रे  रंगाची नाईट पॅन्ट, कमरेला लाल कर्दोडा, उजव्या हातावर शंभुराजे असे गोंदलेले, डाव्या हातावर इंग्रजीत N असे गोंदलेले,  उजव्या हाताच्या बोटात पिवळ्या रंगाची धातुची अंगठी,  इत्यादी वर्णन आहे

वरील अनोळखी इसमाचा नावा गावाचा किंवा वारसाचा काहीएक शोध लागल्यास आगर माहिती मिळून आल्यास माहिती असल्यास रेल्वे पोलीस ठाणे औरंगाबाद पोलीस हवालदार 274 धनराज गडलिंगे यांचे मोबाईल क्रमांक  9823567274 किंवा रेल्वे पोलीस स्टेशन लँडलाईन क. 02402334081 किंवा रेल्वे सेना अध्यक्ष संतोषकुमार सोमाणी 9158888159 , 9673008621 या क्रमांकावर संपर्क करावा

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या