💥पुर्णा शहरातील कु.दिपाली संजय भालेराव या विद्यार्थ्यांनीचा डॉ.राहुल पाटील सामाजिक प्रतिष्ठाणच्या वतिने सन्मान...!


💥यावेळी उपस्थित मान्यवरांनी कु.दिपाली संजय भालेराव हिच्या भावी वाटचालिस शुभेच्छा दिल्या💥 


पुर्णा ; शहरातील अमृत नगर येथील कु.दिपाली संजय भालेराव हिने (MBBS) च्या शेवटच्या वर्षात 70% गुण मिळवत उत्तीर्ण झाल्याबद्दल डॉ.राहुल पाटील सामाजिक प्रतिष्ठाणच्या वतिने सन्मानपत्र देऊन यथोचित सत्कार करण्यात आला व तिचे यावेळी अभिनंदन करण्यात आले.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी कु.दिपाली संजय भालेराव हिच्या भावी वाटचालिस शुभेच्छा दिल्या या प्रसंगी डॉ.राहूल पाटील सामाजिक प्रतिष्ठाणचे संस्थापक अध्यक्ष मोहन गुंजकर यांच्या समवेत नरेंद्र उर्फ मुन्ना राठोड, दयानंद कदम, कैलास ठाकुर,गंगाधर महामुने,योगेश खंदारे,गजानन भालेराव व इतर उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या