💥पदाधिकारी-कार्यकर्ते राहणार उपस्थित💥
✍️ मोहन चौकेकर
औरंगाबाद / संभाजीनगर, दि. ३१ - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा येत्या ८ जूनला मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर होत असून त्यानिमित्त आज (बुधवार, १ जून) सकाळी ९:०० वाजता शिवसेना नेते खासदार चंद्रकांत खैरे, रोहयो मंत्री संदिपान भुमरे, ग्रामविकास मंत्री अब्दुल सत्तार, आमदार प्रदीप जैस्वाल, संजय शिरसाठ, प्रा. रमेश बोरनारे, उदयसिंह राजपूत, माजी आमदार किशनचंद तनवाणी,मा. महापौर नंदकुमार घोडेले सहसंपर्कप्रमुख त्र्यंबक तुपे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे, अशी माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांनी दिली.
स्तंभपूजनाच्या सोहळ्याला सर्व शिवसैनिक, महिला आघाडी, युवासेना व इतर अंगीकृत संघटनांनी आजी-माजी पदाधिकारी लोकप्रतिनिधी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे, जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी, उपजिल्हाप्रमुख बाबसाहेब जगताप, राजू राठोड, अवचित वळवळे, लक्ष्मणभाऊ सांगळे, अविनाश पाटील, संतोष काळवणे, अशोक शिंदे, विनोद बोंबले, किशोर अग्रवाल, कृष्णा डोणगांवकर, संतोष जेजुरकर, अनिल पोलकर, बप्पा दळवी, जयवंत ओक, आनंद तांदुळवाडीकर, विनायक पांडे, राजेंद्र राठोड महिला आघाडीच्या संपर्क संघटिका सुनिता आऊलवार, सुनिता देव, जिल्हा संघटिका प्रतिभा जगताप, राखी परदेसी, समन्वयक कला ओझा, उपजिल्हा संघटिका अनिता मंत्री, अंजली मांडवकर, नलीनी बाहेती, जयश्री लुंगारे, मीना फसाटे, दुर्गा भाटी, शहर संघटिका प्राजक्ता राजपूत आशा दातार विद्या अग्निहोत्री ,भागू अक्का शिरसाट, विधानसभा संघटिका मीरा देशपांडे, लक्ष्मी नरहिरे, नलिनी महाजन, शहरप्रमुख विश्वनाथ स्वामी, बाळासाहेब थोरात, विजय वाघचौरे, बाबासाहेब डांगे, विधानसभा संघटक राजु वैद्य, गोपाळ कुलकर्णी, सुशिल खेडकर, तालुकाप्रमुख दिनेश मुथा, केतन काजे, राजू वरकड, सचिन वाणी, सुभाष कानडे, आबा काळे, देविदास लोखंडे, राजेंद्र ठोंबरे, डॉ. जीजा कोरडे, कृष्णा पवार, अण्णा लबडे, हनुमंत भोंडवे, युवासेना उपसचिव राजेंद्र जंजाळ, ऋषीकेश खैरे, जिल्हायुवा अधिकारी हनुमान शिंदे, मच्छिंद्र देवकर, कैलास जाधव किशोर चौधरी यांनी केले आहे...
✍️ मोहन चौकेकर
0 टिप्पण्या