💥पाथरी तालुक्यातील मौजे रेणापूर येथे पंतप्रधान आवास योजनेच्या कामाला प्रारंभ...!


💥सन २०२१-२२ मध्ये मंजूर झालेल्या ९ घरकूल बांधकामांचे भूमिपूजन मा.सभापती दादासाहेब टेंगसे यांच्या हस्ते संपन्न💥


पाथरी:- तालुक्यातील मौजे रेणापूर येथे पंतप्रधान आवास योजना सन २०२१-२२ मध्ये मंजूर झालेल्या ९ घरकूल बांधकामांचे भूमिपूजन माजी सभापती दादासाहेब टेंगसे यांच्या हस्ते संपन्न झाले. या वेळी सरपंच चोखोबा उजगरे,माजी उपसरपंच लक्ष्मणराव टेंगसे,राधाकिशन टेंगसे सर,सर्जेराव टेंगसे,व लाभार्थी महादू भानुदास उजगरे,मधुकर कचरूबा उजगरे,रमेश अश्रोबा उजगरे,संतोष बालासाहेब बनसोडे,माणिक कचरूबा उजगरे,यशवंत आश्रोबा उजगरे,पद्माकर आश्रोबा उजगरे,आसाराम रंगनाथ टेंगसे,सखाराम तुकाराम मोकाशे व इतर सर्व

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या