💥परभणी जिल्हा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्ष पदावर नागेश विक्रम जोगदंड यांची निवड...!

 


💥राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुमंत वाघ यांच्या हस्ते देण्यात आले नियुक्तीपत्र💥 

परभणी (दि.०९ मे २०२२) - पुर्णा तालुक्यातील गौर येथील सामाजिक कार्यकर्ते नागेश विक्रम जोगदंड यांची परभणी जिल्हा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्ष पदावर परभणी जिल्हा राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुमंत वाघ यांनी नियुक्तीपत्र देऊन निवड केली आहे.

गौर येथील धाडसी सामाजिक कार्यकर्ते नागेश जोगदंड यांना काल रविवार दि.०८ मे २०२२ रोजी जिल्हाध्यक्ष सुमंत वाघ यांना नियुक्ती पत्र देण्यात आले .निवड पत्र देताना विद्यार्थी जिल्हाध्यक्ष सुमंत वाघ ,रास्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष शहाजी देसाई , श्रीधर पारवे ,पंढरीनाथ पारवे , बालाजी राजभोज , विक्रम जोगदंड यांच्यासह अनेक तरुण मंडळी नेते उपस्थित होते . दिलेली जबाबदारी योग्य रितीने पार पाडण्याचे नागेश जोगदंड यांनी वचन दिले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या