💥राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून साखरा येथील सरपंच अशोक इंगळे यांनी अभिवादन केले💥
शिवशंकर निरगुडे - हिंगोली
सेनगाव (दि.३१ मे २०२२) - सेनगाव तालुक्यातील साखरा येथील ग्रामपंचायत कार्यालय येथे आज दिनांक 31 मे रोजी सकाळी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून साखरा येथील सरपंच अशोक इंगळे, तसेच गावातील समाज बांधव, नागरिक यांनी जयंती साजरी केली, तसेच गावातील समाज बांधवाकून पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढून जयंती साजरी करण्यात येणार आहे.
0 टिप्पण्या