💥वीर सावरकर यांच्या प्रतिमेस जेष्ट साखरामपंत कोठेकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले💥
जिंतूर प्रतिनिधी / बी.डी.रामपूरकर
जितुर येथील वीर सावरकर विचार मंच तर्फे आज वीर सावरकर जयंती साजरी करण्यात आली यानिमित्ताने जिंतूर येथील श्री विठ्ठल मंदिर येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या निमित्ताने वीर सावरकर यांचे प्रतिमेस जेष्ट श्री साखरामपंत कोठेकर, श्री ऍड श्री आर डी देशपांडे, श्री मधुकरराव शोभणे याचे हस्ते पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली यानिमित्त सावरकर वरील आपले प्रखर विचार मांडण्यात आले यामध्ये श्री प्रमोद कोठेकर ,नाना कुलकर्णी,मकरंद मोहरील व ऍड उन्हाळे यांनी आपले सावरकर वरील आपले प्रखर विचार प्रगट केले यानिमित्ताने कातराव धानोरकर,जोशी सर,वासुदेव जोशी,राजाभाऊ जोशी,दिलीपजी जिंतूरकर चंद्रकांत वसेकर, संगवाई सर,आदित्य जोशी मुरार देशपांडे,कुलकर्णी सर,मकरंद मोहरील ,योगेश जोशी शंतनू इटोलिकर,ओंकार जोशी ,शास्त्री,गोपाळ कोठेकर व आदी सावरकर प्रेमी उपस्थित होते कार्यक्रम यशवीसाठी श्री नितिन बंगाळे ,शंकरजी जोशी,रणधीर शोभणे आदींनी सहकार्य केले
कार्यक्रमाची प्रस्तावना श्री ऍड योगेश उन्हाळे व आभार प्रदर्शन श्री रणधीर शोभणे यांनी केले....
0 टिप्पण्या