💥नांदेड येथील बडपुरा भागातील रहिवाशी डॉ.रेशमकौर गाडीवाले (मिस्त्री) यांचे डेंटिस्ट परीक्षेत यश...!


💥या यशा बद्दल स्थानीक शीख समजातुन डॉ रेशमकौर यांचे सर्वस्तरातून अभिनन्दन होत आहे💥

नांदेड (दि.21 मे 2022) - येथील बडपुरा भागातील रहिवाशी डॉ रेशमकौर सुमीतसिंघ गाडीवाले (मिस्त्री) हीने नुकतेच बीडीएस डेंटिस्ट  परीक्षेत यश संपादन केले आहे. रेशमकौर यांनी आपली पदवी औरंगाबाद येथील छत्रपति शाहू महाराज मेडिकल कॉलेज येथून शिक्षण पूर्ण करून मिळवली आहे. त्यांच्या या यशा बद्दल गुरुद्वारा बोर्डाचे माजी अध्यक्ष स. लड्डूसिंघ महाजन, गुरुद्वारा बोर्डाचे माजी शिक्षण सभापति स. सरदूलसिंघ फौजी, स. ईश्वरसिंघ गाडीवाले, स. जसपालसिंघ गाडीवाले, स. बलजीतसिंघ मिस्त्री, स. सनमीत सिंघ गिरनीवाले, गुरुद्वारा सदस्य स. गुरमीतसिंघ महाजन, स. सुमितसिंघ गाडीवाले, स. अंकितसिंघ गाडीवाले यांनी अभिनन्दन केले. यामुळे स्थानीक शीख समाजात एका सुशिक्षित डॉक्टरची भर पडली आहे. या यशा बद्दल स्थानीक शीख समजातुन डॉ रेशमकौर हीचे सर्वस्तरातून अभिनन्दन होत आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या