💥कर्तव्यदक्ष मुख्य चालक अमितसिंग सहचालक धीरज थोरात यांच्या कर्तव्यदक्षतेचे होत आहे सर्वत्र कौतुक💥
दि 29 /30 मे 2022 चिकलठाणा
औरंगाबाद चिकलठाणा औरंगाबाद दरम्यान मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन जवळील घटना सकाळी 09:15-20 वाजे दरम्यान ची घटना ताशी 100 चा वेग अवघ्या 500 मीटर लाच थाबविण्यात चालकास यश इंजिन सह चार डब्बे पुढे जाऊन रेल्वे थाबविण्यात यश इंजिन च्या प्रेशर हॉर्न मुळे अनपेक्षित महिला रेल्वे पटरी वर झोपली जनशताब्दी 13 मिनिट यामुळे घटनास्थळी थांबून राहिली व पुढे औरंगाबाद कडे रवाना घटना स्थळ रेल्वे चे 119/1-2 किमी येथे जनशताब्दी एक्सप्रेसचे कर्तव्यदक्ष मुख्य चालक अमितसिंग सहचालक धीरज थोरात याच्या सतर्कतेची रेल्वे प्रशासनाने सुध्दा दखल घेतली असून लवकरच त्यांचा सत्कार केला जाणार आहे.....
0 टिप्पण्या