💥हिंगोली जिल्ह्यातील माझोड येथे जनावरांच्या दोन गोठ्याला रात्री शॉटसर्कीट मुळे अचानक आग....!


💥भयंकर आगीत अंदाजे ३ लाख रुपयांचे झाले नुकसान💥


शिवशंकर निरगुडे - हिंगोली 

हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यात असलेल्या मोजे माझोड येथील गट क्रमांक 135 व 151 या गटातील शेतात असलेल्या दोन गोठ्याला शार्क सर्किटमुळे आग लागून अंदाजे तीन लाखाच्या आसपास नुकसान झाले आहे. महावितरण घ्या  लोंबकळत असलेल्या तारा मुळे दिनांक 22/5/2022रोजी रात्री अंदाजे 10वाजताचया दरम्यान शारटसरकिट झाला आणि  आगीचे गोळे पडुन शाटसरकिट होऊन शेतकरी सिंधु बाई मुरलीधर वराडे गट क्रमांक 131 यांच्या शेतातील गोट्याला आग लागून शेतातील शेती उपयोगी अवजारे सोयाबीन पिंरकल टिनपतरे खत,सोयाबीन, अंदाजे दिड लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे तर काशीराम लक्ष्मण घुगरे यांच्या शेतातील गोट्याला आग लागून अंदाजे एक लाख रुपयांचे नुकसान झाल्याची शेतकऱ्यांनी आपलीं प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले यावेळी माझोड येथील  घटना स्थळी तलाठी प्रतीक वाजपेयी यांनी दिनांक 23/5/2022रोजी सकाळी 10वाजता  घटनास्थळी भेट दिली व पंचनामा केला या वेळी दोन्ही शेतकरी उपस्थित होते तसेच गावातील नागरिक,सरपंच सुरेश मुळे,रनबावळे,गणेश वैद्य, पत्रकार दशरथ लांडगे, उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या