💥कळमनुरी येथे स्व.खा.राजीव सातव यांच्या प्रथम स्मृतीदिनी दि.16 मे रोजी सोपान महाराज सानप यांचे किर्तन...!


💥या कार्यक्रमाला उपस्थिती राहण्याचे आव्हान आमदार डॉक्टर प्रज्ञा सातव यांनी केले आहें💥 

शिवशंकर निरगुडे : हिंगोली प्रतिनिधी 

दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त 16 में रोजी कळमनुरी येथे ह .भ .प .सोपान महाराज सानप शास्त्री यांच्या कीर्तनाचे आयोजन केले आहें सोमवार दि.16 मे 2022 रोजी दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या समाधी स्थळी कळमनुरी येथे सकाळी 10-00 वाजल्यापासून दुपारी 12-00 पर्यंत हभप.सोपान महाराज सानप शास्त्री यांचे कीर्तन होणार आहें या नंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहें या कार्यक्रमाला उपस्थिती राहण्याचे आव्हान आमदार डॉक्टर प्रज्ञा सातव यांनी केले आहें  याशिवाय सातव यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त जिल्हा भरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहें त्यांत प्रामुख्याने आरोग्य शिबिर रक्तदान शिबिर शालेय साहित्य वाटप वृक्षरोपण आदी कार्यक्रम घेण्यात येणार आहेत सर्व सातव समर्थकांनी कार्यक्रमाला उपस्थिती राहावे असे आमदार डॉक्टर प्रज्ञा सातव यांनी केले आहें.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या