💥गंगाखेड तालुक्यातील मौजे जवळा रु येथे सोयाबीन उगवन क्षमता चाचणी प्रात्यक्षिक संपन्न...!


💥यावेळी यावेळी गावातील माजी पोलीस पाटील केरबाजी कदम,उपसरपंच अनिल कदम यांची प्रमुख उपस्थिती💥  


          
गंगाखेड : तालुक्यातील जवळा रु येथे खरीप हंगाम 2022 करिता बियाणे नियोजन,सोयाबीन उगवण क्षमता चाचणी करणे तसेच बीज प्रक्रिया,खतांचा वापर एम आर ईजी एस फळबाग लागवड, महाडीबीटी,या विषयांवरती कृषी विभागाचे कृषी सहायक टकले साहेब यांनी माहिती दिली. यावेळी यावेळी गावातील माजी पोलीस पाटील केरबाजी कदम,उपसरपंच अनिल कदम,रोहिदास कदम,कृषी मित्र ज्ञानोबा कदम,यांनी सोयाबीन उगवन क्षमता चाचणी प्रतालुक्यात क्षिक 80% टक्के झाले.हे शेतकऱ्यांना दाखवून दिले. हे पाण्यासाठी गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या