💥वसमत बसस्थानक परिसरासमोर अपघातात एक जण ठार ?


💥उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले💥

वसमत/ रामू चव्हाण 

वसमत बसस्थानक परिसर ( पाटील नगर  काॅर्नर ) हायवे रोडवर  जगदगुरू तुकाराम महाराज नागरी सह पतसंस्थेचे संचालक आदिनाथ पांचाळ यांचे बंधु वसंत दत्तराव पांचाळ रा कुरूंदवाडी ता.वसमत  हे  दुपारी 4-00 वा जात असताना एका मोटरसायकल ने त्यांना धडक दिल्याची प्राथमिक माहिती असून यात ते गंभीर जखमी झाले असता त्यांना तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते पण त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले...

 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या