💥औरंगाबाद दौलताबाद रेल्वे स्टेशन दरम्यान धावत्या मुंबई-नांदेड तपोवन एक्सप्रेस समोर २३ वर्षीय तरुणीने केली आत्महत्या...!


💥मयत तरुणीचे नाव मसरत शेख असून ही तरुण नांदेड येथील रहिवासी असून औरंगाबाद येथे महाविद्यालयात शिकत होती💥


औरंगाबाद (दि.२५ एप्रिल) - औरंगाबाद-दौलताबाद रेल्वे स्टेशन दरम्यान रेल्वे किमी १४०/०-१ जवळ धावत्या मुंबई-नांदेड तपोवन एक्सप्रेस रेल्वे समोर एका २३ वर्षीय महाविद्यालयात शिकणाऱ्या तरुणीणे आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना आज सोमवार दि.२५ एप्रिल रोजी दुपारी ०१-०० सुमारास घडली.

आत्महत्या केलेली मसरत शेख नामक तरुनी नांदेड येथील रहिवासी असून ती महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी औरंगाबाद येथील पडेगाव येथील प्रिया कॉलनी येथे राहत होती व मिटमीटा येथील क्वीन कॉलेज फूड टेक्नॉंलॉजी मध्ये शिक्षण घेत होती....  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या