💥जंग-ए-अजितन्युज हेडलाईन्स - दिवसभराच्या महत्वाच्या हेडलाईन्स....!


💥ध्वनिप्रदूषणा बाबत सर्व धर्मांना लागू होईल अशी पॉलिसी तयार करावी ; नाना पटोलेंचं स्पष्ट मत💥

 ✍️ मोहन चौकेकर

*ज्यांचा अपेक्षाभंग झाला ते चुकीच्या मार्गाने राज्य ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत आहेत ; शरद पवारांचा भाजपला टोला

*ध्वनिप्रदूषणाबाबत सर्व धर्मांना लागू होईल अशी पॉलिसी तयार करावी ; नाना पटोलेंचं स्पष्ट मत

*साताऱ्यानंतर आता पुणे पोलिसही गुणरत्न सदावर्ते यांना अटक करण्याची शक्यता

*'हनुमान जयंतीनिमित्त मुख्यमंत्र्यांनी मातोश्रीवर हनुमान चालिसा वाचावी' आमदार रवी राणांचं आव्हान

*कृषीमंत्री असताना देशाच्या इतिहासातील सर्वात मोठी कर्जमाफी केली याचा आनंद : शरद पवार

*संजय राठोड यांना मंत्रिमंडळात पुन्हा स्थान मिळावं यासाठी पोहरादेवीचे महंत आक्रमक  23 एप्रिलला मुंबईत आंदोलन

*ठाणे: वेळेत नाश्ता दिला नाही म्हणून नातवंडांसमोर सुनेची गोळी झाडून हत्या,* फरार सासऱ्याचा शोध सुरु

*शरद पवारांसमोरच एकनाथ खडसे वळसे पाटलांना म्हणाले : “जरा गृहमंत्रीपदाचा हिसका दाखवा, 2-4 भाजपा नेत्यांना…,”

*लिंबाला सफरचंदाचा भाव,* लिंबाने पार केली शंभरी 

*मुंबई-गोवा महामार्गावर दोन भीषण अपघात,* एका अपघातात 30 तर दुसऱ्या अपघातात 7 जखमी

*शिर्डीत 9 एप्रिल ते 11 एप्रिल दरम्यान 4 कोटी 57 लाखांचे दान संस्थानला प्राप्त झाले असून या तीन दिवसात पावणे तीन लाख साईभक्तांनी साई दर्शन घेतले 

*हनुमान जयंतीला राज ठाकरेंच्या हस्ते पुण्यात महाआरती : पोस्टरवर 'हिंदुजननायक' असा उल्लेख

*कृषी सहाय्यक पदाच्या परीक्षेत गैरप्रकार : शिवसेनेच्या आमदाराचे कृषी विभागाच्या सचिवांना पत्र

*रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर : उद्यापासून मिरज-कोल्हापूर पॅसेंजर सुरू

*शरद पवारांनी जेम्स लेनला महाराष्ट्रात आणून कारवाई करून दाखवावी,* ज्येष्ठ इतिहास तज्ज्ञ पांडुरंग बलकवडेंचे आवाहन

 *पुण्यात राष्ट्रवादीकडून हनुमान जयंतीच्या प्रसादाने मुस्लिमांचा* आजचा रोजा सोडण्यात येणार

 *...तर पेट्रोलपंप चालकांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करा,* दीपक पांडेंचा दुसरा लेटर बॉम्ब

*“मुंबई इंडियन्सने दोन्ही हिरे गमावले”, हार्दिक पांड्याचा तुफान फॉर्म पाहून नेटकऱ्यांकडून प्रतिक्रियांचा पाऊस*

अनेक नेटकऱ्यांनी मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला गमावून हिरा गमावल्याची प्रतिक्रिया व्यक्त केलीय.,..

 ✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या