💥नांदेड डिव्हीजन मध्ये कोरोना काळात उत्कृष्ट कामगिरी बजावल्याबद्दल टिकीट निरिक्षकाना जी.एम.आवार्ड प्रदान..!


💥जनरल मॅनेजर अरुण जैन यांच्या हस्ते २० एप्रिल रोजी प्रशस्ती पत्र व दहा हजार रुपये रोख रक्कम देऊन करण्यात आला सन्मान💥

पूर्णा (दि.२५ एप्रिल) - नांदेड मध्य रेल्वे डिव्हीजन मध्ये कोरोनाच्या काळात रेल्वे प्रशासनाला सर्वोत्कृष्ट आवक मिळवल्या बदल साऊथ सेंट्रल रेल्वे सिकंदराबाद झोन मधून नादेड विभागातील टिकीट निरिक्षकांना जनरल मॅनेजर अरुण जैन यांच्या हस्ते २० एप्रिल रोजी प्रशस्ती पत्रव १०, हजार रुपये रोख रक्कम सामुहिक रिला देवून सन्मानीत करण्यात आले कोरोनाच्या काळात रेल्वे मध्ये विना टिकीट प्रवाशांना दड आकारून त्यांच्या विरुद्ध कार्यवाही करून दंड आकारण्यात आला यामध्ये उत्कृष्ट कार्य करणारे श्री महेद्र प्रधान टीटीई नांदेड प्रदिप जोहिरे सीट आय नांदेड विनोद सोनकांबळे टीटीई नांदेड थोरेंद्र कापूरे टी.टी. आय नांदेड यांना जी.एम आवार्ड प्रदान करण्यात आला त्या बदल त्यांचे नांदेड डिव्हीजन चे डी.आर एम रेल्वे अधिकारी व कर्मचारी यांच्या कडून अभिनंदन होत आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या