💥भास्करराव बेंगाल यांना अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने रौप्यमहोत्सवी भरारीचा अंक प्रदान....!


💥अ.भा.ग्रामीण पत्रकार संघाचे उपजिल्हा अध्यक्ष गजाननराव देशमुख यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला अंक💥

शिवशंकर निरगुडे : हिंगोली प्रतिनिधी

सेनगाव : तालुक्यातील कोळसा येथील विद्यानिकेतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे अध्यक्ष भास्कररावजी बेंगाल यांना अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वतीने हॉटेल प्राईम पार्क येथे शिक्षक शेत्रात उल्लेखनीय कामगिरी गेल्या बद्दल त्याना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते दि 20/04/2022 रोजी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे उपजिल्हा अध्यक्ष गजाननराव देशमुख आणि जिल्हा प्रसिध्दी प्रमुख शिवशंकर निरगुडे यांच्या कडून भास्करराव बेंगाल यांना अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचा रौप्यमहोत्सव  भरारी अंक भेट  देण्यात आला आहें...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या