💥महाराष्ट्रातील कोल्हापूरात महागाईचा भस्मासूर पोसणाऱ्या भाजपाचा दारून पराभव....!


💥काँग्रेस पक्षाच्या उमेदवार जयश्री जाधव यांचा दणदणीत विजय तर भाजपाच्या सत्यजीत कदम यांचा दारून पराभव💥

  ✍️ मोहन चौकेकर

कोल्हापूर: राज्यात अतिशय प्रतिष्ठेची ठरलेली कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाच्या निवडणूकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते या पोट निवडणूकीत महागाईचा भस्मासूर पोसणाऱ्या भाजपाचा दारून पराभव पराभव झाला आहे.

 राज्यातील सर्वच मातब्बर नेते कोल्हापुर उत्तर विधानसभा मतदार संघात तळ ठोकून होते आज शनिवार दि.१६ एप्रिल रोजी त्या निवडणुकीचा निकाल लागला आहे. कोल्हापूर उत्तरच्या मतदारांनी आपल्या निवडणुकीचा कौल महाविकास आघाडीच्या बाजूने दिलेला आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांना ९२०१२ एवढी मतं पडली आहेत. त्यांनी भाजपच्या सत्यजीत कदम यांचा दारून पराभव केला असून काँग्रेस पक्षाच्या उमेदवार जयश्री जाधव यांना 92 हजार 012 मते....
भाजपचे सत्यजित कदम यांना 73 हजार 174 मते ✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या