💥पुर्णेतील सिध्दार्थ नगर येथील जेष्ठ उपासिका गुणाबाई नारायण बगाटे यांचे वयाच्या ८८ व्या वर्षी वृध्दापकाळाने निधन...!


💥त्या जेष्ठ पत्रकार विजय बगाटे यांच्या काकू होतं💥

पुर्णा (दि.१९ एप्रिल) - येथील सिध्दार्थ नगर येथील जेष्ठ उपासिका गुणाबाई नारायण बगाटे यांचे आज मंगळवार दि.१९ एप्रिल २०२२ रोजी दुपारी १२-३० वाजेच्या सुमारास वयाच्या ८८ व्या वर्षी वृध्दापकाळाने निधन झाले.

त्या पत्रकार तथा शिक्षक विजय बगाटे यांच्या काकू होत्या त्यांचा अंत्यविधी आज मंगवार १९ एप्रिल रोजी सायं.०५-३० वाजेच्या सुमारास सिध्दार्थ नगर येथून निघणार आहे.....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या